👉 _*रक्तगट आणि स्वभावाचं गणित...*_
*LetsUp I Knowledge Katta*
एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि रक्तगट यांचा एकमेकांशी संबंध असतो. कदाचित हे ऐकायला आणि वाचायलाही हास्यास्पद वाटत असेल मात्र हे खरं आहे. कारण जशी हाताची बोटं एकसारखी नसतात तसे स्वभावही आणि रक्तगटही सारखे नसतात. जपानमधील तरूण-तरूणी चेहरा बघून नाही तर रक्तगट तपासून आपला जोडीदार निवडतात. चला तर आज जाणून घेऊया रक्तगट आणि स्वभावाचं गणित...
👉 _*A पॉझिटीव्ह*_ :
* या रक्तगटाच्या व्यक्ती उत्तम वक्त्या असतात.
* स्वभावाने हळुवार असलेल्या या व्यक्ती प्रामाणिक असतात.
* निस्वार्थी असल्याने त्या उत्तम समाजसुधारक असतात.
* यांच्या डोक्यात सतत दुसऱ्यांचं चांगलं कसं करता येईल? याचाच विचार असतो.
( _*अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर FREE. त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन , जॉईन करण्यासाठी क्लिक करा*_ https://goo.gl/rWVQVi )
👉 _*B पॉझिटीव्ह*_ :
* या रक्तगटाच्या व्यक्ती इतरांसाठी आदर्श व्यक्ती असतात.
* यश मिळवण्यासाठी झपाटलेल्या असतात.
* या व्यक्तींना चारचौघांत वावरण्याची आवड असते.
* मनाने संवेदनशील असलेल्या या व्यक्ती जबाबदार असतात.
* ही माणसे सत्यवचनी असतात.
👉 _*AB रक्तगट*_ :
* या रक्तगटाच्या व्यक्ती उत्तम मित्र बनू शकतात.
* मनाने स्वच्छ व निर्मळ असलेल्या या व्यक्ती पटकन कोणावर विश्वास ठेवत नाहीत.
* तसेच त्यांना कसलाही देखावा करायला आवडत नाही.
👉 _*O रक्तगट*_ :
* या रक्तगटाची माणसं सकारात्मक विचार करणारी असतात.
* यांच्यात आत्मविश्वास ठासून भरलेला असतो.
* त्यांच्याकडे उत्तम नेतृत्वगुण असतात.
* कष्टाळू वृत्ती असल्याने यश सहज मिळवतात.
* दुसऱ्यांना आनंदीत ठेवण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात.
0 comments:
Post a Comment